About the program
Download Brochureनमस्कार!
विद्यार्थी असो वा चाकरमानी, सेल्समन असो वा व्यावसायिक, गृहिणी असो वा रिटायर्ड व्यक्ती,
COVID १९ pandemic नंतर या प्रत्येक वर्गासाठीचे आयुष्य जगण्यासाठीचे नियम पूर्णतः बदलले आहेत. यातील कुठलीही व्यक्ती असो, जगण्याचे नियम व सभोवतालीचे जग यात कमालीचा बदल झालेला आपण पाहू शकतो. Technology चा वापर, कामाच्या वेळेतील अनिश्चितता, वाढणारी महागाई - अशी परिस्थिती असूनही आपण सगळे अपेक्षित Results साध्य करण्याकरिता बांधील आहोत. Results साध्य करण्याच्या धावपळीत सगळे भलतेच व्यस्त झाले आहेत. मग ते Marks, Sales Target, Turnover, Appraisals यांसारखे Results पासून ते नौकरी व व्यवसाय टिकवून ठेवण्याचे आव्हान आपल्या सगळ्यांसमोर येऊन ठेपले आहे.
या सर्व धुमश्चक्रीत आपण Results मात्र साध्य करू देखिल, पण या प्रक्रियेत आपण एक फार मोठा compromise वा loss नकळत रित्या पत्करत आहोत. तो loss म्हणजे आपण आपले स्वत्व म्हणजेच Uniqueness गमावत चाललो आहोत.
दिवसेंदिवस तब्येतीचा कुरबुरी वाढत आहेत. विद्यार्थ्यांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत Stress व Anxiety चे प्रमाण वाढवतच चालले आहेत. परिणामी लोकांमध्ये Clinical Depression चे प्रमाण वाढत आहे. मग अशा वेळी जीवनमान उंचावण्याचा वा टिकविण्याच्या शर्यतीत, आयुष्य जगण्याची मजा आपण हरवत चाललो आहोत. कानावर येणाऱ्या अनपेक्षित मृत्यूच्या बातम्या हे याचेच द्योतक आहे.
या वर उत्तर काय? पथिक चा ३३ वर्षांचा Research असे सांगतो की या परिस्थितीवर मात करायची असेल तर खालील ४ पायऱ्या अवलंबणे आवश्यक आहे:
- पुढील १० वर्षांचा Vision Plan
- आजच्या परिस्थितून उभारण्याकरिता Resilience Plan
- स्वतः वरचे प्रभूत्व - Brand You
- साधनांची (Resources) योग्य निर्मिती
‘पथिक एकलव्य’ या १२ आठवड्यांच्या कार्यशाळेत प्रत्येक प्रशिक्षणार्थी कडून या ४ पायऱ्यांवर काम करून घेतले जाते. केवळ १२ आठवड्यात या चारही पायऱ्यांच्या साहाय्याने एक उज्वल व परिणामकारक भविष्य घडविण्याच्या दिशेने तुम्ही वाटचाल करता. प्रत्येक सत्रात (२ तास) तुम्ही १ तत्व शिकता व पुढील 7 दिवसात त्यावर ठोस कृती कारण्याकरिताचा मसुदा तुम्हाला पुरविला जाईल. यात 'कृती' हा शब्द महत्वाचा. 'पेराल तसे उगवेल' या तत्वाचा येथे उल्लेख करणे आवश्यक आहे.
३ महिन्यांच्या या कार्यशाळेत ६ मुख्य सत्र (२ १/२ तास) आणि ६ follow-up सेशन (२ तास) याची सांगड घालण्यात आली आहे. म्हणजेच १२ आठवड्यात १२ सेशन्स. 'पथिक एकलव्य' ही कार्यशाळा पूर्ण केल्यास तुम्हाला 'पथिक सहभाग प्रमाणपत्र' प्रदान केले जाईल. या १२ सत्रांमध्ये खालील तत्वांचा समावेश आहे:
- पुढील १० वर्षांची तुमची Vision Story कशी बनवावी?
- तुमचा Resilience Plan कसा बनवायचा?
- तुमची सगळ्यात मोठी मालमत्ता वाढवायचे शास्त्र - Brand You
- तुमची Vision Team कशी बनवाल?
- Personal Mastery कशी मिळवावी?
- How to choose your battles?
पथिक एकलव्य या कार्यशाळेचा फायदा कोणाला होऊ शकतो?
विद्यार्थी, चाकरमानी, गृहिणी, सेल्समन, व्यावसायिक, रिटायर्ड वय वर्ष १६ ते वय वर्ष ७५ पर्यंत
Our success stories
By learning from all our sessions I have aligned my self for greater challenges. My teams monthly average SIP business was 350 and in Nov 2020 we did 3500 SIPs in just 10 days! Also recruited 25 new team members and going well.
Uday Powale, Zonal Head - West, SMC Global
I have taken a WinnSys challenge of getting 3 new ideas for global client. Have successfully don with 2 with a saving of 5% against 7%. Thus we could won a new business because we did 5% saving in lockdown. Got acknowledged by a APAC team.
Reshma Chaure, AGM, Sodexo
In 24 days exercise became an habit. Walking for 45 mins and climbing 6 floor 4 times at a stretch is rally good. Received Rs.20 Lacs orders and Rs.15 Lacs in pipeline for Dec 2020.
Ganesh Doyfode, Senior Manager - Toshvin Analytical Pvt. Ltd.
I am studying Mathematics daily for 1 hr. In between had challenges due to work schedule yet did it with consistency. Now I am getting good results and feeling better.
Umakant More, Student
Lost 5 kgs in 30 days after running 10 kms minimum on daily basis.
Nirav Nandola, Working Professional